Top 10 Home Remedies for Kidney Stones, Hair Fall, Diabetes, and More – All Natural & Effective किडनी स्टोन, केस गळणे, साखर नियंत्रणासाठी १० घरगुती आयुर्वेदिक उपाय – सोपे आणि प्रभावी
1. Kidney Stone Remedy (आपट्याची पाने)
किडनी स्टोन झाला असेल किंवा पुन्हा होऊ नये म्हणून आपट्याची ५-६ पाने ३ कप पाण्यात उकळा. जेव्हा पाणी १ कप राहील, तेव्हा त्यात खडीसाखर टाका. कोमट झाल्यावर प्या. ३ दिवसांत मुतखडा पडतो. Boil 5–6 Apta leaves in 3 cups of water. When it reduces to 1 cup, add rock sugar. Drink when lukewarm. It helps pass kidney stones within 3 days.
2. For Eye Brightness and Vision (वेलची आणि बडीशेप)
२-३ वेलची आणि १ चमचा बडीशेप पावडर करून रोज एक ग्लास दूधात मिसळा आणि घ्या. त्यामुळे डोळ्यांची चमक वाढते आणि चष्म्याचा नंबर कमी होतो.Grind 2–3 cardamoms and 1 tsp fennel seeds. Mix with a glass of milk daily. It improves eye brightness and may reduce eyeglass power.
3. For Mouth Odor (दालचिनी)
तोंडाची दुर्गंध दूर करण्यासाठी दालचिनीचा एक तुकडा तोंडात ठेवावा. त्यामुळे दुर्गंध लवकर दूर होते.To eliminate bad breath, keep a piece of cinnamon in the mouth. It helps freshen breath quickly.
4. For Bald Patches & Hair Growth (तुळशीची पाने)
तुळशीची पाने उन्हात वाळवून त्याची पूड करून ऑलिव्ह तेलात मिसळा. ती डोक्यावर २० मिनिटे लावा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. हे टकले पडलेल्या भागात केस वाढण्यास मदत करते.Dry Tulsi leaves in sunlight, grind into powder, and mix with olive oil. Apply to the scalp for 20 minutes, then rinse with lukewarm water. It promotes hair growth in bald patches.
5.For Blood Sugar Control (मेथी दाणे पाणी)
रात्री १ चमचा मेथी दाणे एका ग्लास पाण्यात भिजवा. सकाळी उपाशीपोटी ते पाणी प्यावे. रक्तातील साखर नियंत्रणात राहते.Soak 1 tsp fenugreek seeds in a glass of water overnight. Drink the water on an empty stomach in the morning. It helps control blood sugar levels.
6. Hair Fall Remedy (मेथी व दह्याचा हेअर पॅक)
केस गळतीसाठी १०० ग्रॅम दह्यामध्ये मेथी पावडर मिसळून हेअर पॅक बनवा. आठवड्यातून दोनदा लावा. केस गळणे थांबते.To stop hair fall, mix fenugreek powder with 100g curd and apply as a hair pack twice a week. It effectively reduces hair fall.
7. Vomiting and Indigestion Relief (लवंग)
२-३ लवंग एका कप पाण्यात ५-७ मिनिटे उकळा. कोमट असताना थोडं थोडं प्या. उलटी व मळमळीपासून आराम मिळतो.Boil 2–3 cloves in a cup of water for 5–7 minutes. Sip slowly while lukewarm. It helps relieve nausea and vomiting.
8. Fever Relief (हिरवी वेलची)
हिरवी वेलची पाण्यात उकळून प्यायल्याने ताप कमी होतो.Boiling green cardamom in water and drinking it helps reduce fever.
9. Memory & Brain Power (केळी)
केळ्यांमध्ये व्हिटॅमिन बी६ असते, जे मेंदूची शक्ती वाढवते. रोज केळे खाल्ल्याने स्मरणशक्ती तीव्र होते.Bananas contain Vitamin B6, which enhances brain power. Regular consumption improves memory and cognitive function.
10. Constipation Relief (मनुका व दूध)
पोट साफ होण्यासाठी १ मुठभर मनुका एका ग्लास दूधात उकळा. रात्री झोपण्यापूर्वी मनुके खा आणि दूध प्या. सकाळी पोट व्यवस्थित साफ होते.Boil a handful of raisins in a glass of milk. Eat the raisins and drink the milk before bedtime. It clears the bowels by morning.

.png)
Post a Comment